ग्रुप ग्रामपंचायत डोहोळे

            ग्रामपंचायत डोहोळे, ता. भिवंडी, जि. ठाणे ही स्थानिक स्वराज्य संस्था असून तिच्या अंतर्गत डोहोळे, कोशिंबी, कळंबोली, आने आणि सौर ही गावे समाविष्ट आहेत. या ग्रामपंचायतीचे मुख्य उद्दिष्ट गावांचा सर्वांगीण विकास, नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे आणि शासकीय योजना प्रभावीपणे राबविणे हे आहे.
ग्रामपंचायतीमध्ये विविध पदांवर कर्मचारी कार्यरत असून ते प्रशासन, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि तांत्रिक सेवा सांभाळतात. वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, संगणक परिचालक, सफाई कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी व इतर कर्मचारी गावाच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी पार पाडतात.
2011 च्या जनगणनेनुसार ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या 4956 आहे. विविध गावांमध्ये लोकसंख्या व कुटुंब संख्या वेगवेगळी असून डोहोळे गावात सर्वाधिक लोकसंख्या आढळते.

श्री. परेश कांता कांचन सोनावणे
ग्रामविकास अधिकारी
मोबाईल न : 9309466698

सौ. समुन कृष्णा वाघे
प्रशासक
मोबाईल न : 8237169534

अभिप्राय | वेबसाइट धोरणे | आमच्याशी संपर्क साधा |संकेतस्थळ अभ्यागत सारांश | मदत | वेब माहिती व्यवस्थापक

 

विकसित आणि होस्ट केलेले  Digiexpres Tech Solution

शेवटचे अद्यावत: March 29, 2026

Scroll to Top